News
21 December 2016
Download the Newsऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) मुंबई तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षेचे निकाल नुकतेच घोषित झाले. यामध्ये कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा ९७% निकाल लागला असून मागील १३ वर्षांपासूनची यशाची परंपरा कायम राखली आहे.