News


STATE LEVEL TECHNICAL PAPER PRESENTATION COMPETITION

नमस्कार ????????

दिनांक 25/03/2023 रोजी EJ and AN Department*CSMSS college of polytechnic, Chhatrapati SambhajiNagar  तर्फे MSBTE sponsored State Level Paper Presentation Competition दि.25/3/ 2023 रोजी 10 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदर events साठी रजिस्ट्रेशन .   लिंक खाली दिलेली आहे.

https://forms.gle/Gj9DZLWGH5f3JocP6 

या लिंक द्वारे दि.18/03/2023 पर्यंत आपण रजिस्ट्रेशन करावे.

 समाविष्ट Events ची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे   ▶️ या Competition मध्ये कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. दि .18/03/2023 पर्यंत abstract pdf format मध्ये techxellence2k23@gmail.com या Email id वर 3 वाजेपर्यंत पाठवायचा.दि.25/03/2023 रोजी पेपर चे 2 hardcopy सोबत आणायचे आहे व प्रेझेंटेशन PPT  सोबत आणायचे आहे.