News


छत्रपती शाहू पॉलीटेकनिक मधील २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट

Download the News

औरंगाबाद:  कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मधील २४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड  झाली आहे. यामध्ये  सिमेन्स टेक्नॉलॉजि अँण्ड सर्व्हिसेस प्रा.लि , इन्फोसिस लि., बजाज ऑटो प्रा.ली. ,हिरो इलेक्ट्रिक या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली असून या सर्व निवड झालेल्या विदयार्थ्यांना सुमारे ३ लाखाहून अधिक वार्षिक पॅकेज  दिले जाणार आहे अशी माहिती कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.गणेश डोंगरे यांनी दिली.