News


CSMSS Polytechnic च्या सर्व शाखांना MSBTE कडून excellent दर्जा

 MSBTE च्या  बाह्य अवेक्षण समितीसंस्थेमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा, प्राध्यापक वर्ग, शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांसाठीचे विविध उपक्रम, एकंदरीत वातावरण ई. बाबींचा विचार करून  शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी CSMSS Polytechnic च्या सर्व शाखांना MSBTE कडून  excellent दर्जा दिला.